गरोदरपणात मळमळ, नकोसं वाटणं अशा वेळेस ‘ही’ काळजी घ्या | Nausea | Vomiting | Pregnancy Tips | RI3
#lokmatsakhi #pregnancysymptomps #nausea #vomiting #ghargutiupaay #thingstotakecareofduringpregnancy
गरोदर पणात सकाळी उठल्या उठल्या एकदम मळमळणं, पाणीही नकोसं वाटणं आणि सतत उलटीसारखं वाटणं ही गरोदर असण्याच्या सुरवातीच्या काळातली महत्त्वाची लक्षणं. काहीच खाण्यापिण्याची इच्छा न होणं आणि पोटात सतत ढवळ्यासारखं होणं असे अनेक त्रास महिलांना होतात. म्हणून अशावेळेस कोणती काळजी घ्यावी? हेच या व्हिडिओमधून सांगितलं आहे.
व्हिडिओ आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका! सबस्क्राईब करायला क्लिक करा - https://www.youtube.com/channel/UCyWi2qIqXKGZSya5mpvwokA/?sub_confirmation=1